उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाऊडस्पीकर’ असा उल्लेख करत अप्रत्यक्ष टीका केली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काय प्रत्युत्तर दिले पाहुया.